मुंबई प्रतिनिधी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अभिजात मराठी भाषेवरील ‘वृत्तभाषा’ या स्मरणिकेचे प्रकाशन केले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, खजिनदार शिवाजी शिंदे, श्रीकृष्ण कोल्हे व श्रीकृष्ण पादीर उपस्थित होते.