
शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्र १० मध्ये
शैलेश उबाळे यांच्या नावाला जनतेचे पाठबळ
(गजानन पाध्ये प्रतिनिधी)
कळमनुरी ( शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक दिग्गज नेते व मा नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात असल्याने प्रभाग क्रमांक 10 ची चर्चा संपूर्ण शहरासह हिंगोली जिल्ह्यात होत आहे कारण युवा नेतृत्व व ज्या पद्धतीने शैलेश उबाळे यांचे क्रेझ आहे त्या पद्धतीने युवा वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये महिलांमध्ये सुद्धा शैलेश उबाळे यांच्या नावाला पसंती मिळत आहे कर्तृत्व नेतृत्व आणि वकृत्व दोन्ही चांगले असल्यामुळे व गोरगरिबांसाठी रात्री बे रात्री धावून जाणारे व सर्वसामान्य घरातील चेहरा असल्याने शिवसेना शिंदे गटाकडून शैलेश उबाळे यांना उमेदवारी निश्चित असल्याची माहिती आहे त्यामुळे विजयी होण्याचे संकेत दिसुन येत आहे जनतेमध्ये त्यांच्या नावाची चर्चा मागच्या काही दिवसा पासुन होऊ लागली होती शैलेश उबाळे हे आ संतोष बांगर यांचे निकटवर्तीय व युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या जवळचे असल्याने त्यांना मोठे सहकार्य लाभ आहे आक्रमक आणि युवा नेतृत्व म्हणून त्याच्याकड़े पाहिले जात आहे एकंदरी त्यांचे विजय होण्याची चर्चा तेथील भागात होतांना दिसतेय.