संत बाबा जोगिंदर सिंघ जी मोनी सिवनकला केंद्राचे शिलाई प्रशस्ती पत्र वाटप कार्यक्रम संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड:- गुरूद्वारा सचखंड बोर्ड द्वारे संचलित संत बाबा जोगिंदर सिंघ जी मोनी शिवनकला केंद्राचे शिलाई प्रशिक्षण केंद मध्येशिलाई प्रशिक्षण घेउन उत्तिर्ण झालेल्या विदयार्थीनीनां गु. बोर्डाचे अधिक्षक स.गुरबचन सिंघ सिलेदार यांच्या हस्ते दि.01-07-2025 रोजी प्रामाणपत्र देण्यात आले. हया वेळी मा. अधिक्षक साहेबांनी विदयार्थीनीनां आपल्या शुभेच्छा दिल्या व समाजामध्ये शिलाईचे महत्व पटवून दिले. जास्तीत जास्त भागीनींनी हयाचा फायदा कसा करवुन घेता येईल हे पाहावे आपला फायदा करूण घ्यावा असे सांगितले.

दर वर्षी प्रमाणे हया वर्षी सन 2025-26 मध्ये सुध्दा संत बाबा जोगिंदर सिंघ जी मोनी सिवनकला केंद्राचे प्रशिक्षणासाठी 10-07-2025 पासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली जाईल. या सिलाई केद्रां मध्ये मुलींना मोफत शिलाई प्रशिक्षण देण्यात येत असून केद्रांची स्वतःची भव्य ईमारत अनुभवी प्रशिक्षक वर्ग व सिलाई मशिनी उपलब्ध आहेत.तरी इच्छुक भागिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गु.बोर्ड अधिक्षक यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले कि ज्या गरजु भागिनींना आपले स्वतःचे शिलाई केंद्र किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे आहे अशा भागिनींनी जर आपली कागद पत्री कार्यवाही पुर्ण केली तर त्यांना बँके मार्फत कर्ज किंवा शिलाई मशीनी उपलब्ध करूण देण्याची सिफारश त्यांच्या करण्यात येईल .या कार्यक्रमा मध्ये गुरूद्वारा बोर्डाचे अनेक मान्यवर स.शरण सिंघ सोढी,स.हरजीत सिंघ जी कडेवाले, स.रविदंर सिंघ जी कपुर, स. जैमल सिंघ जी ढिल्लो, स. बलविदंर सिंघ जी फौजी, स. प्रदिप सिंघ जी मान इत्यादींची उपस्थिती होती।

गुरूद्वारा सचखंड बोर्ड द्वारे संचलित संत बाबा जोगिंदर सिंघ जी मोनी शिवनकला केंद्राचे शिलाई प्रशिक्षण केंद मध्येशिलाई प्रशिक्षण घेउन उत्तिर्ण झालेल्या विदयार्थीनीनां गु. बोर्डाचे अधिक्षक स.गुरबचन सिंघ सिलेदार यांच्या हस्ते दि.01-07-2025 रोजी प्रामाणपत्र देण्यात आले. हया वेळी मा. अधिक्षक साहेबांनी विदयार्थीनीनां आपल्या शुभेच्छा दिल्या व समाजामध्ये शिलाईचे महत्व पटवून दिले. जास्तीत जास्त भागीनींनी हयाचा फायदा कसा करवुन घेता येईल हे पाहावे आपला फायदा करूण घ्यावा असे सांगितले.

दर वर्षी प्रमाणे हया वर्षी सन 2025-26 मध्ये सुध्दा संत बाबा जोगिंदर सिंघ जी मोनी सिवनकला केंद्राचे प्रशिक्षणासाठी 10-07-2025 पासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली जाईल. या सिलाई केद्रां मध्ये मुलींना मोफत शिलाई प्रशिक्षण देण्यात येत असून केद्रांची स्वतःची भव्य ईमारत अनुभवी प्रशिक्षक वर्ग व सिलाई मशिनी उपलब्ध आहेत.तरी इच्छुक भागिनींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गु.बोर्ड अधिक्षक यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले कि ज्या गरजु भागिनींना आपले स्वतःचे शिलाई केंद्र किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे आहे अशा भागिनींनी जर आपली कागद पत्री कार्यवाही पुर्ण केली तर त्यांना बँके मार्फत कर्ज किंवा शिलाई मशीनी उपलब्ध करूण देण्याची सिफारश त्यांच्या करण्यात येईल .या कार्यक्रमा मध्ये गुरूद्वारा बोर्डाचे अनेक मान्यवर स.शरण सिंघ सोढी,स.हरजीत सिंघ जी कडेवाले, स.रविदंर सिंघ जी कपुर, स. जैमल सिंघ जी ढिल्लो, स. बलविदंर सिंघ जी फौजी, स. प्रदिप सिंघ जी मान इत्यादींची उपस्थिती होती।

हा कार्यक्रम गुरूद्वारा सचखंड साहेब परिसर सिवनकला केंद्रा मध्ये सर्व भागिनींना अल्पोहार देउन पार पाडण्यात आला. हया कार्यक्रमा मध्ये सर्व प्रशिक्षणार्थी संस्थेच्या प्राचार्या सौ. बबीता कौर चाहेल [HOD] सिवनकला केंद्र किरणजीत कौर कारागीर, पुजा कौर लांगरी, पवनजीत कौर सुखमणी उपस्थित होते.

Author:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें