बर्की चौक ते इतवारा रोड ड्रेनेज लाईन कामास सुरुवात.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बर्की चौक ते इतवारा रोड ड्रेनेज लाईन कामास सुरुवात.

नांदेड:

बर्की चौक ते इतवारा रोड दरम्यान ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ आज महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कामामुळे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या समस्या सुटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कार्यक्रमप्रसंगी प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश बाळू खोमणे, कार्यक्रमाचे आयोजक प्रेम जुन्नी, विजय येवणकर, विजय गंभीरे, माजी नगरसेवक फारुख बदवेल, अली बाबा, व्यंकटेश जिंदम, दमकोंडवार सावकार, अनिलसिंह हजारी, बागड्या यादव, सलाम चावलवाला, कौडगी आदी मान्यवर आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें