भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी आज महाराष्ट्र प्रदेश जिल्हाध्यक्षाची यादी जाहीर केली यामध्ये छत्रपती संभाजी नगर शहर श्री किशोर शितोळे परभणी ग्रामीण सुरेश भवरे लातूर शहर अजित पाटील कवेकर लातूर ग्रामीण बसवराज पाटील नांदेड उत्तर किशोर देशमुख नांदेड दक्षिण संतुकराव हंबर्डे बीड शंकर देशमुख उत्तर पश्चिम मुंबई न्यायमूर्ती शर्मा दक्षिण मध्य मुंबई मिरज उभारे दक्षिण मुंबई शलाका साळवी पालघर भरत राजपूत वसई विरार श्रीमती प्रज्ञा पाटील अहिल्यानगर अनिल मोहिते नाशिक शहर सुनील केदार नाशिक दक्षिण सुनील बच्छाव नाशिक उत्तर यतीन कदम पुणे दक्षिण शेखर वडणे कोल्हापूर शहर विजय जाधव गडचिरोली रमेश बारसागडे चंद्रपूर शहर सुभाष कासमगुटवर चंद्रपूर ग्रामीण हरीश शर्मा वर्धा संजय गाते असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षाचे नाव आहेत