मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महसूल विभागाच्या ‘महाखनिज 2.0’ प्रणाली व मोबाईल ॲपचे लोकार्पण आणि राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचे उदघाटन केले. अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळाचा विकास आणि पर्यटन वाढीवर भर विलंबित डीबीएस रेफरल्स पार्किन्सनच्या उपचारांच्या परिणामांवर मर्यादा घालतात: AIIMS तज्ञ| भारत बातम्या पंतप्रधान मोदी कारमधून उतरले, संसदेच्या आवारात राहुल गांधींशी संभाषणासाठी थांबले | पहा पश्चिम आशियाच्या संकटात एफएस मिसरी युरोपला जात असताना ऊर्जा, संरक्षण आणि व्यापार अजेंडावर आहे| भारत बातम्या वृंदावनजवळ बोट दुर्घटनेत वाचलेल्यांनी भीषण, ध्वज सुरक्षिततेत त्रुटींची नोंद केली| भारत बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महसूल विभागाच्या ‘महाखनिज 2.0’ प्रणाली व मोबाईल ॲपचे लोकार्पण आणि राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचे उदघाटन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महसूल विभागाच्या ‘महाखनिज 2.0’ प्रणाली व मोबाईल ॲपचे लोकार्पण आणि राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचे उदघाटन केले.

महाखनिज 2.0 या प्रणालीमुळे गौण खनिज क्षेत्रातील व्यवस्थापन अधिक पारदर्शक व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान व विविध शासकीय प्रणालींच्या एकत्रीकरणामुळे खनिज क्षेत्राचे सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. तसेच अनियमितता ओळखणे, महसुलातील तफावत व गळती कमी करण्यासह शासकीय महसुलाचे संरक्षण व वाढ करण्यास ही प्रणाली उपयुक्त ठरेल.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें