‘हनुमान अंश’ चित्रपटाचे संगीतकार धीरेंद्र मुलकलवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. दुष्काळी परिस्थिती मध्ये कुणीही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे ‘माथाडी मित्र’ या पाक्षिकाचे पुनर्प्रकाशन केले. माथाडी कामगारांच्या न्याय्य हक्कांना वाचा फोडणारे आणि कामगार चळवळीत जागृतता आणणारे हे पाक्षिक आहे. पावसाचा खंड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जऊळका, ता. मालेगाव, जि. वाशिम येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विश्वासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विश्वामित्र ‘भाषिणी’ ॲपचा डेमो पाहिला. यावेळी इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी व मराठी या भाषांमधील ऑडिओचे लेखी स्वरूपात रूपांतर तसेच एका भाषेतील ऑडिओचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्याची ‘भाषिणी’ची कार्यप्रणाली जाणून घेतली. रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या तरुणांचा ‘भाषिणी’मुळे संवादातील अडथळा दूर होणार आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजेश क्षीरसागर व इतर मान्यवर उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

About Us

gpsnews24.com वर आपले स्वागत आहे! आम्ही एक अग्रगण्य आणि सत्यनिष्ठ वृत्तप्रकाशक आहोत, जे तुम्हाला ताज्या बातम्या, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य आणि इतर महत्त्वपूर्ण घडामोडींविषयी अद्यतने पुरवतात. तुम्हाला अचूक आणि विश्वसनीय बातम्या पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून जागतिक घडामोडींविषयी तुम्ही सदैव पूर्णपणे माहितीगार राहाल.

आमच्या संघात अनुभवी पत्रकार, लेखक आणि वृत्त क्षेत्रातील व्यावसायिकांचा समावेश आहे; ज्यांना आपापल्या क्षेत्रांत विशेष नैपुण्य प्राप्त आहे आणि जे तुम्हाला सर्वोत्तम वृत्तसेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आम्ही अत्यंत सखोलता, निष्पक्षता आणि स्वातंत्र्यासह बातम्या प्रकाशित करतो, जेणेकरून आमच्या माध्यमातून तुम्हाला अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळेल याची खात्री करता येईल.

वृत्त आणि माहितीच्या माध्यमातून समाजाला शिक्षित करणे, तसेच त्याला समृद्धी आणि प्रगतीच्या दिशेने मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे. तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत; तसेच तुमच्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही स्वागत करतो.

आमच्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद; बातम्यांच्या जगाशी अद्ययावत राहण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही येथे आहोत.