नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ. सुरेश सावंत आणि छायाचित्रकार सचिन मोहिते यांचा जाहीर सत्कार